अलिबाग मधील भव्य हिंदकेसरी शर्यतीमध्ये मोहन म्हात्रे यांची बैलगाडी प्रथम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: आवास ग्रामस्थ आयोजित अलिबाग तालुक्यातील हिंदकेसरी बैलगाडी शर्यत आवास समुद्र किनारा मैदानात यशस्वीरित्या संपन्न झाली. सदर बैलगाडी शर्यतीमध्ये २१६ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.या मध्ये मोहन म्हात्रे सासवणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर
द्वितीय क्रमांक स्व. निवासशेट भगत आवास,तृतीय क्रमांक कै. वामन पडवळ किहीम यांनी मिळविला त्यांना ट्रॅक्टर, बुलेट, शाईन मोटरसायकल बक्षीस देण्यात आले.
या वेळी पुरुष व महिला खुलागट धावणे, घोडा गाडी एक्का, घोडा गाडी दुक्का यांच्या सुद्धा शर्यती घेण्यात आल्या.
शर्यतीचे उद्घाटन अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी द्वारकानाथ नाईक ,राजाभाऊ ठाकूर , रणजीत राणे, अभिशेट राणे,पिंट्या शेट गायकवाड,सुनील थळे, प्रकाश ठाकूर, रुपेश ठोंबरे, गजानन बुंदके,डॉ.अभिषेक केणी, तसेच बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे:धावणे मुली गट
प्रथम क्रमांक :- अदिती पाटील (रांजणपाडा)
द्वितीय क्रमांक :- भूमी पाटील (अलिबाग)
तृतीय क्रमांक :- सृष्टी शिंदे (नारंगी)धावणे पुरुष गट प्रथम क्रमांक :- स्वागत पाटील (रांजण खार)द्वितीय क्रमांक :- तुषार मढवी (रेवदंडा)तृतीय क्रमांक :- केतन राणे (अलिबाग)
सायकल स्वार प्रथम क्रमांक :- विलास पाटील (मुळे)द्वितीय क्रमांक :- सुनील पाटील (मुळे)
तृतीय क्रमांक :- प्रांजल पाटील (मुळे)एक्का घोडा गाडी गट
प्रथम क्रमांक :- सिद्धेश भगत (अलिबाग)द्वितीय क्रमांक :- लक्ष्मण म्हात्रे (आवास)तृतीय क्रमांक :- सुहान किरकीरे (थळ)दुक्का घोडा गाडी गट प्रथम क्रमांक :- सुरज पाटील (नवेदर बेली)द्वितीय क्रमांक :- राज बळी (थेरोंडा)तृतीय क्रमांक :- दयानंद राऊळ (आवास) बैलगाडी गट क्रं :- १
प्रथम क्रमांक :- रोहन पाटील (ढवर)द्वितीय क्रमांक :- सुधीर वैते (झिराड)तृतीय क्रमांक :- विघ्नेश काजारे (सासवणे) बैलगाडी गट क्रं :- २ प्रथम क्रमांक :- आदित्य पाटील (बोरघर)
द्वितीय क्रमांक :- अर्जुन मोहिते (झालखंड)
तृतीय क्रमांक :- अथर्व म्हात्रे (कीहिम)बैलगाडी गट क्रं :- ३ प्रथम क्रमांक :- ओमकार राणे (आवास)द्वितीय क्रमांक :- विलास पाटील (कावाडे) तृतीय क्रमांक :- जगदीश म्हात्रे (तळ)बैलगाडी गट क्रं :- ४ प्रथम क्रमांक :- ऋषिकेश लाखण (वाडगाव)द्वितीय क्रमांक :- सारा पाटील (कुरुळ)तृतीय क्रमांक :- जीत ठोंबरे (मिळकतखार) बैलगाडी गट क्रं :- ५प्रथम क्रमांक:- गणेश भगत (आवास)द्वितीय क्रमांक :- रोशन शिंदे (आवास)तृतीय क्रमांक :- सुमित कवळे (आवास)बैलगाडी गट क्रं :- ६ प्रथम क्रमांक :- उदय कुंटे (सासवणे)
द्वितीय क्रमांक :- वसंत वाकडे (सासवणे)तृतीय क्रमांक :- नंदकुमार पाटील (पळी)बैलगाडी गट क्रं :- ७ प्रथम क्रमांक :- पंकज रांजणकर (चालमळा)
द्वितीय क्रमांक :- अनुप पाटील (चौल)तृतीय क्रमांक :- विष्णू वाकडे (सासवणे)*बैलगाडी गट क्रं :- ८ प्रथम क्रमांक :- संकेत पाटील (सारळ)
द्वितीय क्रमांक :- वेदांत म्हात्रे (वरसोली)तृतीय क्रमांक :- प्रदीप भगत (आवास)*बैलगाडी गट क्रं :- ९ प्रथम क्रमांक :- यश खेडेकर (नांदगाव)
द्वितीय क्रमांक :- स्पृहा कवळे (नवगाव)तृतीय क्रमांक :- अद्वी पाटील (रेवस) बैलगाडी गट क्रं :- १० प्रि कॉटर प्रथम क्रमांक :- राज गजणे (सुतार पाडा)द्वितीय क्रमांक :- सागर वने (भोईघर)तृतीय क्रमांक :- एकनाथ ठाकूर (नागाव)*बैलगाडी गट क्रं :- ११ कॉटर फायनल गट प्रथम क्रमांक :- साईश्री वालेकर (वाघोली) द्वितीय क्रमांक :- गिरीश म्हात्रे (अगरसुरे) तृतीय क्रमांक :- सादिकले बंधू (नागाव)*बैलगाडी गट क्रं :- १२ सेमी फायनल गट प्रथम क्रमांक :- पार्थ पाटील (झिराड)
द्वितीय क्रमांक :- आर्यन मयेकर (चालमळा) तृतीय क्रमांक :- नामदार सुनील तटकरे (रोहा)
*बैलगाडी गट क्रं :- १३ फायनल गट प्रथम क्रमांक :- मोहन गोपाळ म्हात्रे (सासवणे) द्वितीय क्रमांक :- स्व.निवासशेट बाळाराम भगत(आवास)
तृतीय क्रमांक :- कै. वामन नारायण पडवळ (किहीम)
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ आवास यांचे सहकार्य लाभले