गौरक्षण वॉर्ड चे अमोल बंडू कुंभरे यांची सीमा सुरक्षा बल (B S F)मध्ये नियुक्ती.

56

गौरक्षण वॉर्ड चे अमोल बंडू कुंभरे यांची सीमा सुरक्षा बल (B S F)मध्ये नियुक्ती.

 Appointment of Amol Bandu Kumbhare of Gaurakshan Ward in Border Security Force (BSF).

सौ.हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपुर :- गौरक्षण वॉर्ड मध्ये खूपच गर्वाचा दिवस मानलं गेले अमोल बंडू कुंभरे यांची निवड सीमा सुरक्षा बल(BSF) ला नियुक्ती झाली त्यांची ट्रेनिग उद्ध मपूर जम्मू ला आहे लहान असतांना त्यांना देश सेवा मध्ये जाण्याची खूप इच्छा होतो आपल्या स्वतःचा बळावर ते खूप मेहनत करून इतप्रेयन्त पोहचले लहान पना पासून जे इच्छा होती ते पूर्ण होणार तसेच आणि 1 एप्रिल च्या ट्रेनिगला त्यांना वाजा गाजाणे त्यांना रवाना करण्यात आला गौरक्षण वॉर्डातील युवा,महिला,व वरिष्ठया चा आशिर्वाद घेऊन रवानगी करण्यात आली पुढील वाटचाली करिता अमोल ला शुभेच्छा देण्यात आली