म्हाडा कॉलनी दाताळा येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
म्हाडा कॉलनी दाताळा येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.

म्हाडा कॉलनी दाताळा येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.

म्हाडा कॉलनी दाताळा येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.

मनोज खोब्रागडे
चंद्रपूर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर,दि.28 मार्च: – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंद्रपुर येथील म्हाडा कॉलोनी दाताळा रस्त्याचे भूमिपूजन नुसतेच करण्यात आले.

यावेळी रविंद्र लोनगाडगे सरपंच ग्रामपंचायत दाताळा, बंडूभाऊ मत्ते उपसरपंच, विजयालक्ष्मी नायर सदस्य ग्राम पंचायत, लता मदनकर सदस्य, जीवनभाऊ निमगड़े सदस्य, मंदा काळे सदस्य, करण नायर व इतर म्हाडा रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here