सरडपार येथील जगलं परिसरात हातभट्टी वर पोलिसांची धाड.

58

सरडपार येथील जगलं परिसरात हातभट्टी वर पोलिसांची धाड.

सडवा मोह 3 लाख 37 हजार 500 रुपयांचा माल पकडला.

सरडपार येथील जगलं परिसरात हातभट्टी वर पोलिसांची धाड.

मनोज खोब्रागडे
चंद्रपूर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , सिंदेवाही वरुन 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा सरडपार येथे जंगल परिसरामध्ये हातभट्टी द्वारे दारू गाळत होते. जंगल परिसरामध्ये पेट्रोलिंग करून धाड मारून 3,37,500 रू चा मोहासडवा रसायन जप्त करण्यात आला असून दोन आरोपी नामे युवराज राऊत व अनिल वाघाडे यांचे विरूद्ध मदाका अन्वये कारवाई करण्यात आली.