महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

✍ *किशोर किर्वे*✍
*महाड तालुका प्रतिनिधी*
*मो.९५०३०००९५९*

महाड(रायगड):- राज्याचे पर्यटन, पर्यावरण,व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत हे बुधवार दि. ३० मार्च २०२२ रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
दुपारी १२:३० वाजता दापोली येथून मोटारीने महाड जि. रायगड कडे प्रयाण दुपारी २:०० वाजता महाड येथे आगमन व राखीव दुपारी २:४० वाजता मोटारीने लोणेरे ता. माणगाव कडे प्रयाण दुपारी ३:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात इक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती सायंकाळी ४:१५ वाजता माणगाव येथे मेळाव्यास उपस्थिती (स्थळ:- टिकमभाई मेहता काॅमर्स काॅलेज बामनोळी रोड माणगाव) सायंकाळी ५:३० वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण.