वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जातीचे असल्याचा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून बदनामी आमदार संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा. मा. पोलीस निरीक्षक साहेब. पोलीस स्टेशन, हिमायतनगर यांना निवेदन सादर

वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जातीचे असल्याचा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून बदनामी

आमदार संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा.

मा. पोलीस निरीक्षक साहेब. पोलीस स्टेशन, हिमायतनगर यांना निवेदन सादर

वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जातीचे असल्याचा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून बदनामी आमदार संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा. मा. पोलीस निरीक्षक साहेब. पोलीस स्टेशन, हिमायतनगर यांना निवेदन सादर

✒बालाजी पाटील✒
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391

हिमायतनगर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सार्वजनिकरित्या स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून बदनामी करणारे आमदार संतोष बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी
, कळमनुरी विधान सभेचे आमदार संतोष बांगर हे मराठा या जातीचे असून, त्यांनी विनाकारण स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे व महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी समाजचे श्रद्धेय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्यावर जवळा बाजार पो.स्टे. हट्टा, जि. हिंगोली येथे एका रॅली आयोजन कार्यक्रमांत शिवसेना पक्षाचे नेते आमदार संतोष बांगर यांनी बनावट व खोटे आरोप करून, संपूर्ण समाजात, जातीय विष पेरून समाजात द्वेष निर्माण करण्याचा व बनावट रीतीने स्वतःचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. एकेरी आरेरावीची भाषा वापरून तमाम बौध्द समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत जातीय द्वेषातून अवमानकारक विधान केले.
महाराष्ट्रातील तमाम बौध्द समाजात व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतोष बांगर यांच्यावर याबाबत कठोर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा. अन्यथा हिमायतनगर तालुक्यामध्ये आंबेडकरी अनुयायीमार्फात तीव्र
आंदोलन छेडण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यावी. तरी पोलीस निरीक्षक साहेबांनी याबाबत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संबंधित आमदार
संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा.अन्यथा आंदोलनाचा इशारा ही यावेळी देण्यात आला.