मोहोगाव सावंगी ग्रामपंचायत कार्यालयात नायब तहसीलदार भुजाडे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक.

53

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रातिनिधी✒
कळमेश्‍वर,दि29 एप्रिल:- पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव सांगी येथील ग्रामपंचायत कार्यालया कळमेश्वर तहसीलचे नायब तहसीलदार भुजाडे यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणूचा विषयी आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीला ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच संगीता बागडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मडावी, ग्रामपंचायत सदस्य नंदाताई राऊत, ग्रामसेवक गणोरकर, अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे गावचे पोलीस पाटील प्रकाश मोहोळ, पंचायत अधिकारी आखरे साहेब, कृषी अधिकारी व गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणात या बैठकीला हजर होते.

या संदर्भात माहिती देताना नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांना माहिती देण्यात आली की सगळ्यांनी डिस्टन पाळावे गावातील नागरिकांना डिस्टन पळावे तोंडाला मास लावावे सॅनिटायझर चा वापर करावा असे उद्गार नायब तहसीलदार बुरडे यांनी आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले.