कोराना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रिक्षाचालकांना दीड हजारांची मदत.

49

कोराना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रिक्षाचालकांना दीड हजारांची मदत.

रिक्षाचालकांना दीड हजारांची मदत.
रिक्षाचालकांना दीड हजारांची मदरिक्षाचालकांना दीड हजारांची मदत.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा, 29:- कोराना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध व्यवसायावर परिनाम झाला. त्यातील रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना 1500 रुपयांची सहाय्यता घोषित केली आहे. वर्धा नगर परिषद हद्दीत राहणार्‍या सायकल रिक्षा चालकांनी वर्धा आवाहन मुख्याधिकारी बिपीन पालिवाल केले.

नोंदणीकरिता सायकल रिक्षाचालकांनी आधार कार्ड, चालू असलेल्या रिक्षाचे चेसीस क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफसी क्रमांक माहिती सह नोंदणी करावी तसेच नपद्वारे विहित केलेल्या स्वयं घोषणा पत्र भरून द्यावे. अधिक माहिती साठी लिखित ठाकरे यांच्यासोबत संपर्क करण्यात आले आहे.