गडचिरोली युवक कांग्रेसने कोविड संकटकाळात राबविलेल्या सेवाभावी कार्याचे ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून कौतुक

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील भोजन व्यवस्थेची पाहणी करून स्टॉल ची केली पाहणी.

गडचिरोली युवक कांग्रेसने कोविड संकटकाळात राबविलेल्या सेवाभावी कार्याचे ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून कौतुक
गडचिरोली युवक कांग्रेसने कोविड संकटकाळात राबविलेल्या सेवाभावी कार्याचे ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून कौतुक

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीप प्रतिनिधी
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यतील कोरोनाबधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक कांग्रेस करीत असलेल्या सेवाभावी कार्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, ईमाव,बहुजन कल्याण, खार, भूकंप पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी तोंडभरून कौतुक केले.

आज गडचिरोली जिल्ह्यच्या दौऱ्यावर असलेल्या ना.वडेट्टीवार यांनी गडचिरोली युवक कांग्रेस तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात गेल्या 5 दिवसापासून करण्यात येत असलेल्या मोफत भोजन व्यवस्थेची पाहणी केली.व कोविड 19 मुळे उद़भवलेल्या संकटकाळात निरंतर सेवा सुरू ठेवण्याचा सूचना केल्या.तसेच त्यांनी हा स्तुत्य व सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल गडचिरोली युवक कांग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाड़े व त्यांच्या टीमचे कौतुक केले.

यावेळी आ. अभिजितभाऊ वंजारी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडालवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, ऍंड. रामभाऊ मेश्राम, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, संजय चन्ने, गौरव एनप्रेद्दीवार, सतीश येलेकर, समीर ताजने सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here