सातारा जिल्ह्यात 2398 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

55

सातारा जिल्ह्यात 2398 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यात 2398 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिल्ह्यात 2398 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
सातारा दि. 29 (जिमाका):- जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2398 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 761815
एकूण बाधित – 162734
घरी सोडण्यात आलेले – 137441
मृत्यू -3616
उपचारार्थ रुग्ण- 21651