अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्तकतेचा इशारा.

56

अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्तकतेचा इशारा.

अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्तकतेचा इशारा.
अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्तकतेचा इशारा.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अकोला,दि.28(जिमाका):- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 1 जून) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.