अखेर धाबा गोंडपीपरी मार्गावरील फूल कोसळला

47

अखेर धाबा गोंडपीपरी मार्गावरील फूल कोसळला

अखेर धाबा गोंडपीपरी मार्गावरील फूल कोसळला
अखेर धाबा गोंडपीपरी मार्गावरील फूल कोसळला

राजू झाडे ✒
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

धाबा गावाला विभागणारा नाल्यावरील फूल क्षतीग्रस्त झाला सोमवारच्या रात्री जोरदार पाऊस आल्याने नाल्याला पूर आला या पूरात धाबा ..गोंडपीपरी जोडणारा मार्गावरील फुल संपूर्ण पणे वाहुन गेल्याने …, नागरीक त्रस्त आहेत .. लवकरच तात्पुरती रस्ता करून द्यावे अशी मागणी गावकरी करत आहे