सेवा सहकारी संस्था मर्या. पारगाव च्या अध्यक्ष पदी श्री- चंद्रशेखर दादाजी गिरसावळे तर उपाध्यक्ष पदी- श्री- श्यामराव जी उंबरकर यांची बहूमताने बिनविरोध निवड

सेवा सहकारी संस्था मर्या. पारगाव च्या अध्यक्ष पदी श्री- चंद्रशेखर दादाजी गिरसावळे

तर उपाध्यक्ष पदी- श्री- श्यामराव जी उंबरकर यांची बहूमताने बिनविरोध निवड

सेवा सहकारी संस्था मर्या. पारगाव च्या अध्यक्ष पदी श्री- चंद्रशेखर दादाजी गिरसावळे तर उपाध्यक्ष पदी- श्री- श्यामराव जी उंबरकर यांची बहूमताने बिनविरोध निवड

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यातील पारगाव येथील सेवा सहकारी संस्था मर्या सहकारी संस्था पारगाव ची निवडणूक दि- १५ मे २०२२ रोजी पार पडली, या निवडणुकी मध्ये शेतकरी पँनल चे १२ उमेदवार पैकी ११ उमेदवार यांच्या दनदनीत विजयी प्राप्त झाले व या उमेदवार नी मिळून दि- २८ जुन २०२२ रोजी अध्यक्ष पदी श्री- चंद्रशेखर दादाजी गिरसावळे यांची बहुमताने व उपाध्यक्ष पदी श्री- श्यामराव जी उंबरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली….
संचालक मंडळ सदस्य- श्री- पंकज विरुटकर, श्री- संजय गिरसावळे, श्री- मनोज पेंदोर, श्रीमती- सुभद्राबाई गिरसावळे, सौ- तनुजाबाई उंबरकर, श्रीमती- सुमनबाई चौधरी, श्री- नितेश नांदेकर, श्री- निलकंठ गुंडावार, श्री- वसंत आलाम या सर्वांनी घवघवीत यश मिळवले आहे