रोहा तालुक्यातील कोलाड येथील ग्रामपंचायत आंबेवाडी उपसरपंच पदी श्री कुमार लोखंडे यांची नियुक्ती……

रोहा तालुक्यातील कोलाड येथील ग्रामपंचायत आंबेवाडी उपसरपंच पदी श्री कुमार लोखंडे यांची नियुक्ती......

रोहा तालुक्यातील कोलाड येथील ग्रामपंचायत आंबेवाडी उपसरपंच पदी श्री कुमार लोखंडे यांची नियुक्ती……

रोहा तालुक्यातील कोलाड येथील ग्रामपंचायत आंबेवाडी उपसरपंच पदी श्री कुमार लोखंडे यांची नियुक्ती......

✍️तेजपाल जैन🙏
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :-रोहा तालुक्यातील कोलाड विभागात दि.२८ जून रोजी राष्ट्रवादीतर्फे आंबेवाडी ग्रामपंचायत येते उपसरपंच पदी श्री कुमार लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री सुरेश दादा महाबळे तसेच प्रीतम पाटील सद्यस्त, कांचन वाचकवडे सद्यस्त, श्रीकांत चव्हाण सद्यस्त, युवा कार्यकर्ता गणेश वाचकवडे व इतर सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत आंबेवाडी उपसरपंच कुमार लोखंडे याची निवड करण्यात आली.

आंबेवाडी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी जगनाथ धनावडे हे मागील काही वर्ष सांभाळत होते तसेच त्याच्या मागील कालावधी मध्ये काही ध्येय हाताळली त्यांनी त्याच्या पदाचा नुकताच राजीनामा देऊन आंबेवाडी ग्रामपंचायत सद्यस्त पैकी कुमार लोखंडे यांच्या हाती ध्येऱ्य दिले आहे उपसरपंच कुमार लोखंडे यांना पुढील वाटचालीस समस्त ग्रामस्थ व सरपंच सद्यस्थानी शुभेच्छा दिल्या आहेत.