*विरुर स्टेशन येथे एका महिलाने केली आत्महत्या*
*राजुरा तालुक्यात आणखी एकाने गमविला स्वताहूणं जीव*

*राजुरा तालुक्यात आणखी एकाने गमविला स्वताहूणं जीव*
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800
राजूरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील एका महीलेने स्वताच्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 28 जुलै 2021 चे सायंकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान उघळकीस आली मृतकचे पति हनमंतु मडावी हे केडझर येथील रहवासी असून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करन्याकरिता विरुर स्टेशन येथील महिंद्र गोहने यांच्याकडे महिन्याप्रमाने मजूरिने शेतीचे काम करुण आपले कुटुंबाचे पालन कारित होता.
घटना स्थळी विरुर स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी व त्यांचे सह कर्मचारी पोहचुन पंचनामा केला सुत्रांनकळुण मिळालेल्या माहीती नुसार आत्महत्या करण्या अगोदर महीलेने पत्र लिहले होते आणि त्या पत्रात मि मंगला हनुमंतू मडावी मला एक बिमारी आहे ति बीमारी मला आतल्या आत खात आहे माझा नवरा मला खुप प्रेम करतो, मला त्यांना सोडुन जायच नाही पन काय करू जाव लागेल आई – वडीलांना माझा आखरीचा नमस्कार मला माझ्या बाळा जवळ जायच आहे असे मृतकाने त्या पत्रात लिहून ठेवले होते.
घटनेचा अधीक तपास विरूर स्टेशनचे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी,प्रल्हाद जाधव,विजयकुमार मुंडे,प्रमोद मिलमीले हे करीत आहेत.