वाडी येथील अनेक समस्यां बाबत आमदार समीर मेघे यांना मनसेचे निवेदन !

*वाडी येथील अनेक समस्यां बाबत आमदार समीर मेघे यांना मनसेचे निवेदन !

वाडी येथील अनेक समस्यां बाबत आमदार समीर मेघे यांना मनसेचे निवेदन !
वाडी येथील अनेक समस्यां बाबत आमदार समीर मेघे यांना मनसेचे निवेदन !

देवेंद्र सिरसाट

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर

हिंगणा : -वाड़ी येथील अनेक प्रलंबित समस्यावर आमदार समीर मेघे यांच्या सोबत चर्चा केली त्यामधे वाड़ी ला सरकारी दवाखाना, व कामगार लोकांना कामगार वीमा अंतर्गत ५० बेडचा दवाखाना ,भाजी मार्केट साठी जागा उपलब्ध करून द्यावी जनतेच्या अत्यंत निगडित ज्वलंत समस्या आहे.तसेच शिवाजी नगर मधील वार्ड क्रमांक.५ येथील अनेक समस्या रोड,नाली व इतर समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
आमदार समीर मेघे यांनी या विषया कड़े तातडीने लक्ष देऊ व विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले. त्यावेळी
मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या* मार्गदर्शाना खाली तालुका संघटक नागपुर अध्यक्ष दिपक ठाकरे,मनसे शहर अध्यक्ष वाड़ी अनिल पारखी, यांच्या नेतृत्वात
वाड़ी विभाग अध्यक्ष धनराज ठाकरे ,दवलामेटी सर्कल अध्यक्ष अमर खंडाळ ,आकाश निघोट, सूरज भलावी निवेदन देतानी उपस्थित होते.