माहितीच्या अधिकारात रोहा शेस फंडअंतर्गत न झालेल्या कामामध्ये गैव्यवहार

55

माहितीच्या अधिकारात रोहा शेस फंडअंतर्गत  झालेल्या कामामध्ये गैव्यवहार उघड

शहानवाज मुकादम

रोहा तालुका प्रतिनिधी

मो.79724205

रोहा: पंचायत समिती शेस फंडअंतर्गत रोह्या तालुक्यात झालेल्या कामांची माहिती मागीतली असता काही ठिकाणी अपुर्ण कामे तर अनेक ठिकाणी कामे न करताच बिले लाटली गेल्याची माहिती उघड झाली आहे,

सहाय्यक प्रशासन अधिकारी करील मिळालेली माहिती बिरवाडी कब्रस्तान मुरुम टाकणे चे रक्कम रु80000/-चे काम पुर्ण म्हनतात,

ग्रामसेवक आर पी पाटील यांच्या करुन सन:2019 ते 2022 पर्यंत कब्रस्तान येथील कामा ची माहिती निरंक मिळाली आहे,

मा.गट विकास अधिकारी करील मिळालेली माहिती बिरवाडी ते कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे चे काम पुर्ण म्हनतात व खोटे कलर फोटो सरपंच करारनामा विना तारखे चा असुन ठराव व दाखले ही विना तारखे चे दिले आहे,

पं स,शेस फंडअंतर्गत (मुरुम टाकणे) कामा बाबत ग्राम पंचायत खांबेरे चे ग्रामसेवक श्री आर पी पाटील माहिती च्या आधिकारात माहिती देनेस जाणुन बुजून भ्रष्टाचार उघड होउ नये म्हणुन टाळाटाळ करीत आसलेने मा.गट विकास अधिकारी यांच्या कडे ग्रामसेवक पाटील यांच्या विरुद्ध अपिल दाखल केली आहे,

 सदर चे पंचायत समिती शेस फंडअंतर्गत कामे न करताच बिले लाटले असुन भ्रष्टाचार चारी सरपंच व सबंधित अधिकारी यांना वाचविण्या ची पुर्ण बाजु घेणारे ग्रामसेवक आर पी पाटील यांच्या करुन संबंधित पुरावे नष्ट करने ची दप्तरात छेडछाड होने पुर्वी चौकशी करुन खांबेरे ग्राम पंचायत चे सरपंच ग्रामसेवक संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध फसवनुक दप्तर छेडछाड माहिती न देने शासना ची दिशाभुल करने व चोरी चा गुन्हा दाखल करण्यात यावा,

तरी पं स शेस फंडअंतर्गत मंजुर कामा च्या नावात तक्रार झाल्यास बदल करून काम पुर्ण झालेचे दाखवत आसलेने अनेक ठिकाणी कामा झाले नसले ने कामा च्या नावात बदल किवा कामच चोरी ला जाने चे चित्र स्पष्ट दिसत आसलेने सर्व कामांची चौकशी होने गरजेचे आहे, सदर विषयात मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री साहेब व जिल्हाधिकारी यांनी दखल घेणेची मागणी होत आहे.