ऑल इंडिया पँथर सेना प्रमुख दिपक भाई केदार उद्या रिसोड तालुका दौऱ्यावर

70

ऑल इंडिया पँथर सेना प्रमुख दिपक भाई केदार उद्या रिसोड तालुका दौऱ्यावर

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 735005054

माळशी तालुका सेनगाव येथे राहणारी दीक्षा वाठोरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दीपक भाई केदार हे उद्या 30 जुलै 2022 सकाळी 9 वाजता वाशिम जिल्हातील रिसोड तालुक्यांमध्ये येणार असल्यामुळे रिसोड तालुक्यातील सर्व भीमसैनिकांना नम्रतेची विनंती करण्यात अली आहे.की जास्त जास्त संख्येने उपस्थित राहावे व माळशी येथे दिक्षा च्या परिवाराला भेट देण्यासाठी जायचं आहे असे म्हटले आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष- पँथर दिपक भाई केदार यांच्या वतीने महाळशी येथे मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांशी घडलेल्या घटनेची माहीती घेऊन पुढील आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेऊन रिसोड पोलिस स्टेशन येथे डॉ. शिंदे यांच्या नावाची तक्रार नोंदवण्यासाठी जायचय आहे असे म्हटले आहे. तरी रिसोड तालुक्यातील सर्व भिमसैनिकांना जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे असे म्हटले आहे.व रावण मित्र मंडळ रिसोड व ऑल इंडिया पँथर सेना रिसोड यांनी सर्वे भीमसैनिक यांना आवाहन केले आहे.