चणेरा खैरा रस्त्यावर 25 लाखाचा निधी खर्च करुन ही रस्ता खड्ड्यात, दोनवर्षां पासुन शासनाचे दुर्लक्ष रिक्षा संघटनाची दुरुस्तीची मागणी
शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: चणेरा खैरा रस्ता डांबरीकरण करने कामी शासनाकडून 25 लाखाची निधी मंजूर झाली असून सदर चे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्याच पावसाळ्यात ह्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत.
अनेक वेळी संबंधित अभियंत्ता यांना सदर रस्त्या ची दागडुगी करण्या ची मागणी केले आसता संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलेने गेले. दोन वर्षा पासुन सदर खड्ड्यातून प्रवास करुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेलेने चणेरा खैरा रस्त्याची डागडुजी ची मागणी रिक्षा संघटने चे अध्यक्ष श्री आसलम पित्तु ,व सदस्य मोहसीन पठाण,शाब्बीर मुकादम,वसीम रोगे,रशीद म्हैसकर,कमाल धनसे,संतोष साळुंखे,नवाब पठाण,गुलाम हुसेन मुकादम, यांनी केली आहे.