हिवरखेड येथे संत्रा फळपिकावरील शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

हर्षल राजेंद्र पाटील

मोर्शी तालुका प्रतिनिधी

मो: 860065059

मोर्शी ( हिवरखेड ) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्था पण यंत्रणा मोर्शी व कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर यांच्या सयुक्त विधमाने गाव हिवरखेड येथील श्री गुरूदेव शेतकरी समूह बचत गटा अंतर्गत संत्रा प्रशिक्षण आयोजन करण्यात आले.

सदर प्रशिक्षण वर्गात प्रथम श्री ज्ञानेश्वर नवले बि.टि.एम यांनी पी.एम.एफ.एम.ई. योजने बाबत मार्गदर्शन केले ,त्यानंतर श्री प्रफुल्ल महल्ले विषय विशेषज्ञ के.व्ही के दुर्गापर यांनी संत्रा फळगळ व.डिक्या रोग व्यवस्था पन बद्दल मार्गदर्शन केले ,श्री प्रताप जायले विषय विशेषज्ञ के.व्ही के दुर्गापर यांनी पाणी व्यवस्था पन बद्दल मार्गदर्शन केले त्या नंतर डिक्या रोग व्यवस्था पन करीता शेतकरी यांना निविष्ठा किट वाटप करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नरेंद्र गहुकर सहा.तंत्रज्ञान व्यवस्था पक मोर्शी ,श्री गोपाळ टाकळे , गोपाल गुळरांध्ये , विजय गहूकर , किशोर डेहनकर , नरेंद्र देवघरे , अशोक पाटील , वासुदेव गूळरांध्ये , गोपाल मडघे , गोपाल डेहनकर , प्रफुल्ल होले , सागर गुळरांध्ये , मनोहर डेहनकर , रुपेश पाटील , राजेंद्र गहूकर , भूषण वासनकर , प्रवीण होले , कवीश्वर गुळरांध्ये , हर्षल पाटील आदी गटातील सदस्यांनी प्रर्यत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here