शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक बैठक
मारोती काबंऴे
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
मो: 9405720593
आलापली बांधकाम रेस्ट हाऊस येथे अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनीष दुर्गे तालुकाप्रमुख एटापल्ली युवा सेनेचे तालुकाप्रमुख अक्षय पुंगाटी नगरपंचायत सदस्य एटपली नामदेव हीच मी यांच्या प्रमुख उपस्थितीत एटापल्ली येथील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सतत मुसळधार पावसामुळे येतापल्ली तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अतोनात शेतकरी अन्नदाता यांचे धानपरे रवनी केलेले अतिवृष्टीमुळे भरपूर नुकसान झाले तसेच शेतकरी बांधवांना तात्काळ शासनाकडून शेतकऱ्यांना कशी आर्थिक मदत मिळेल व तात्काळ पंचनामे शासनाकडून मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील आणि शासनाच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसान ची परस्पर शेतकऱ्यासोबत संवाद साधण्याच्या अभियान राबविण्यात येणार असल्याचे या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी शासनाकडून झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान तात्काळ पंचनामा न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदने देऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार असे शेख यांनी सांगितले