हिंगणघाट  दि.२९ ऑगस्ट :-
हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) गावात एका प्रेमी युगलाची आत्यहत्याने संपुर्ण गावात शोककळा पसरली.
सावंगी (हेटी) गावात राहनारा राकेश देवराव सावंकार (३५) आणी नीलम राकेश सवांकार (३०) या दोघांच एकामेकावर जीवापाड प्रेम होते. दोघांनी सोबत जगण्याची आणी मरण्याची शपथ घेतली होती. नीलम ही पहिलेच विवाहित होती. माघील दोन वर्षापासुन ति पतीचे घर सोडून सावंगी (हेटी) गावात राहत होती, या दरम्यान नीलम आणी राकेश भेट झाली आणी त्यांच प्रेम हे फुलू लागल. निलाम आणी राकेश यांनी प्रेम विवाह केला. आपल्या उज्ज्वल भवितव्याचे मनोमनी सप्न रंगवू लागले. पण काही घरगुती कारणावरुन वाद झाल्यावरुन प्रेमविवाह केलेली या प्रेमी युगुलाने घरासमोरच असलेल्या विहीरीत उड़ी घेऊन आत्म्यहत्या केली. दोघा प्रेमवीरचा दुर्दैवी अंत झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here