आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्ली तालुकावासीय नागरिकांनी घेतले भेट!

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्ली तालुकावासीय नागरिकांनी घेतले भेट!

विकासात्मक कामांवर सकारात्मक चर्चा केले

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्ली तालुकावासीय नागरिकांनी घेतले भेट!
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्ली तालुकावासीय नागरिकांनी घेतले भेट!

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/

अहेरी:- आज शुक्रवार 27 आगष्ट रोजी अहेरीच्या राजवाड्यात एटापल्ली तालुका वासीय नागरिकांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासोबतच विविध विकासात्मक कामांवर सकारात्मक चर्चा केले.

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, यावेळी विकासात्मक कामांसाठी आपण सदैव तत्पर असून वनहक्कांचे पट्टे, खावटी अनुदान वाटप, जातीचे व अन्य दाखले एटापल्ली तालुका वासीय नागरिकांना ताबडतोब मिळावे यासाठी आपली धडपड सुरू असून शासनाकडेही विकासात्मक कामांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध गावातील नागरिक होते.