राळेगाव; गावा गावात अवैद्य धंधा जोमात प्रशासनाचे उदासीन धोरण

राळेगाव; गावा गावात अवैद्य धंधा जोमात प्रशासनाचे उदासीन धोरण

राळेगाव; गावा गावात अवैद्य धंधा जोमात प्रशासनाचे उदासीन धोरण
राळेगाव; गावा गावात अवैद्य धंधा जोमात प्रशासनाचे उदासीन धोरण

✒️ साहिल महाजन ✒️
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यु-9309747836

राळेगाव : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, सध्या राळेगाव तालुक्यात अवैद्य धंद्याला वेग आला असून पोलीस प्रशासनाचे उदासीन धोरण प्रत्येक गावाची अवैद्य धंद्याची माहिती पोलीस पाटलांना असतांना सुद्धा अवैद्य धंधा बाबत पोलीस पाटलाचे उदासीन धोरण खरतर पोलीस पाटील हा शब्द प्रयोग स्वतंत्र पूर्णकाळा पासून चालत आहे स्वतंत्र प्राप्ती नंतर प्रत्येक गावात फौजदाराचा डावा डोळा म्ह्णून या पोलीस पाटील यांना ओळखले जाते महसूलशी संबंधित गावाचा व गावचावडीचा संबंध असतो तसेच गावात कायदे विषयक प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस पाटील याला प्रथम दर्शनी साक्षदार म्हणून सरकारच्या वतीने ग्राह्य धरले जाते अर्थातच प्रश्न असा ठरतो की गावगाडा सांभाळणारा हा पोलीस पाटील गावात अवैद्य धंदा सुरु असतांना छुपी साधण्याचे कारण काय? असा प्रश्न उद्भवत आहे प्रत्येक महिनाला पोलीस पाटलाची पोलीस स्टेशन मध्ये मासिक मिटिंग घेतली जाते त्या मासिक मिटिंग मध्ये गावातील अवैद्य धंद्या बाबत पोलीस पाटील चुप्पी साधून बसला असतो मात्र शासनाचा मिळणारा मानधान घेण्यात अव्वल असतो पोलीस स्टेशन अंतर्गत गावगावात होत असलेल्या शांतता कमिटीच्या सभा हा केवळ देखावा असल्याची बाब आहे जर प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी लक्ष दिले तर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हात अवैद्य धंधा बंद होण्यास वेळ लागणार नाही पोलीस प्रशासनाचे अधिकारी येवून गावात अवैद्य धंधा बाबत महिलांचा प्रतिसाद असणे अनिवार्य आहे परंतु गावातील पोलीस पाटील शासनाचा मानधान खातो त्याला अवैद्य धंद्या बाबत कुठलीही शक्ती नाही उलट अवैध धंदा व्यवसायिकाला पोलीस पाटीलच उत्साहित करीत असल्याचे प्रकार उगड्या डोळ्यांनी पाहावयास मिळतो. पोलीस प्रशासनाची शांतता समिती सभा मनजे उंटावरून हाकण्यासारखी आहे राळेगाव तालुक्यात अवैद्य वरली मटका दारू जुगाराचे प्रमान मोठया प्रमाणात वाढले असून लहान मुलापासून ते अबालवृद्ध व्यसनाने ग्रासले आहे. सदर राळेगाव तालुका आदिवासी बहुल भाग असून व्यसनाने गरीब कुटूंबावर विपरीत परिणाम घरातील अठराविश्व् दारिद्र्य जीवन जगत आहे घरातील करता पुरुष व्यसनाधीन झाल्याने गुन्हेगारीचे प्रमान सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.