खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सांवत यांच्या हस्ते नवनियुक्त प्रादेशीक सचिव (नागपूर प्रदेश) शेखर ऊईके यांचा सत्कार

खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सांवत यांच्या हस्ते नवनियुक्त प्रादेशीक सचिव (नागपूर प्रदेश) शेखर ऊईके यांचा सत्कार

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची सन २०२१ ची राज्य कार्यकारिणी जाहीर…

खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सांवत यांच्या हस्ते नवनियुक्त प्रादेशीक सचिव (नागपूर प्रदेश) शेखर ऊईके यांचा सत्कार
खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सांवत यांच्या हस्ते नवनियुक्त प्रादेशीक सचिव (नागपूर प्रदेश) शेखर ऊईके यांचा सत्कार

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
Mob… 9834024045

चंद्रपूर/नागपूर:- शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री मा ना उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व उद्योग मंत्री मा.ना. सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची 2021 ची कार्यकारणी दिनांक-27/08/2021 जाहीर करण्यात आली.

यावेळी नव्याने निवड करण्यात आलेले प्रादेशिक सचिव (नागपूर प्रदेश ) श्री शेखर उईके यांचा खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापुर्वी श्री शेखर उईके हे चंद्रपूर/गडचिरोली विभाग संपर्क प्रमुख म्हणून जवाबदारी सांभाळत होते. केंद्रीय नेतूत्व महाराष्ट्र एस.टी कामगार सेना यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन, त्यांना महाराष्ट्र एस.टी कामगार सेना नागपूर प्रदेश, प्रादेशिक सचिव म्हणून जवाबदारी सोपविण्यात आली