एकल आचार्य वार्षिक प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन संपन्न
महेश बुरमवार
मो.न.9579059379
आज दिनांक – 27/08/2022 वार शनिवार ला अंचल आलापल्ली येथे* तीन संचा चा ( लगाम, इंदाराम, सुंदरनगर ) आचार्य वार्षिक प्रशिक्षण वर्ग स्थळ – जि. प. शाळा बोरी येथे* दिनांक – 27/8/2022 ते 05/09/2022* *पर्यंत नियोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाच्या उद्धघाटन वेळी*उपस्थित कार्यकर्माचे अध्यक्ष बोरीचे चे उपसरपंच – श्री पराग ओल्लालवार संच समिती अध्यक्ष – स्वप्निल गुंडावार
संच सचिव – अखिल कोलपाकवर
संच सुंदरनगर सदस्य – नरेंद्र देवनाथ*अंचल अभियान प्रमुख श्री.नरेश गडृडमवार कार्यालय प्रमुख श्री.अरविंद निकेसर
तसेच अंचल कार्यकर्ता आणि संच कार्यकर्ता व आचार्य उपस्थित होते.* एकल अभियान अंतर्गत आचार्य वार्षिक प्रशिक्षण वर्षातून एकदा दिलो जातो…त्या अंतर्गत आज प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन संपन्न झाला..यातून आचार्यांना गावातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवायचे, गावात जनजागृती करणे, याबाबत आचार्यांना परिपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविल्या जाते.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश बुरमवार संच प्रमुख संच इंदाराम व आभार प्रदर्शन श्री.साईबाबा सदनपवार संच प्रमुख संच लगाम यांनी केले.व तीन संचाचे संच प्रमुख सर्व आचार्य उपस्थित होते.