निशुल्क आरोग्य तपासणी: संथागार गोदिया, मानवता सेवा ही खरी सेवा
राजेन्द्र मेश्राम
गोंदिया शहर प्रतिनिधी
मो: 943051319
बुद्धिस्ट समाज संघ संथागार येथे निरंतर चालणारी धम्म संडे असेम्बली
399धम्म संडे असेम्बली ला पूज्य भंते तिसवंस यानी धम्म देशनेतून म्हणाले की, , बुद्धा च्या काळात लिपि पाली भाषा बोलले जाते होते, पाली भाषा कठीण आहे परंतु जेवढी कठीण नाही ,
सर्व काही मनावर असते. मन जर ठरवेल की मला हे साध्य करायचे आहे तर ते नकी साध्य होणार च.
बुद्धानी हेच सांगीतले की, मनो पूगमि धम्मा सेठामनामया मनसाच पदुठेन भाषतीवा करोतीवा तत्तोनंग …..
मधुर वाणीतून धम्म देशना देताना बोलत होते.
संथागार एक धम्म च्ळववळीचा केन्द्र असून मानवता वादी विचारणा घेऊन चालणारे,आणि चालणा देणारा केन्द्र आहे.
येथे आरोग्य तपासणी केली जाते असते, नामवंत डॉक्टर (वैद्यकिय ) आपली नैतिकता जबाबदारी समजून सेवा देत असतात. आज आयु,डाक्टर चिंतामन टेंभुरणिकर आणि आयु,
रूची हुमने आयुर्वेदीक तज्ज्ञ द्वारा आरोग्य तपासणी केली गेली
एक मानवता विचार धारेला घेऊन निरंतर चालणारा एक संघ येथे विद्यार्थिया साठी अध्ययन केन्द्र नेहमी उपलब्ध आहे.
व बि.एस.एस.को. ऑ .सोसायटी द्वारा कमी दरात कर्ज व फायंनन्स सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते
हे कार्य सर्वांच्या सहकार्य ने धम्म दानातून निरंतर कार्य चालू असते.
अशा अनेक योजना बि.एस.एस.द्वारा मानवाच्या विकासा करीता मैत्री भावना ठेवून निरंतर कार्य केले जातात .