*माजी राज्यमंत्री अशोकभाऊ शिंदे यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा*
*मुकेश चौधरी प्रतिनिधि*
हिंगणघाट:- कोरोना वायरसच्या महामारी प्रमाण दिवसा ने दिवस वाढत असुन, लोकांना सुरक्षित राहण्याकरिता माजी राज्यमंत्री, शिवसेना उपनेते, हिंगणघाट विधनसभा क्षेत्राचे माजी आमदार अशोकभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसी हिंगणघाट शहरांतील नागरीकाना मास्क वाटण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे य़ांच्या सूचनेनुसार एक वचन तिन नियम मास्क वापरा, हात धुवा, अंतर ठेवा, “माझे कुटूंब – माझी जबाबदारी” या सामाजिक अभियाना अंतरर्गत तसेच अशोक भाऊ शिंदे माजी राज्यमंत्री, शिव सेना उपनेते यांच्या वाढदिवसा निमित्य दिनाक 27 सप्टेंबरला कारंजा चौक येते मास्क वितरन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रंम यशस्वी कारण्याकरिता राजेद्र खूपसरे उपजिल्हा प्रमुख, भोला चौहान तालूका प्रमुख, सतीश ढ़ोमने शहर प्रमुख, श्रिधर कोटकर नगरसेवक, मुन्ना त्रीवेदी, बालू अनासाने, शंकर मोहमारे, डॉ.आदर्श गुजर, चन्दु पंडित, अनिल कावडकर, प्रकाश घोडे, लाष्ममन बकाने, गुनवंत वानखेडे, महेश खडशे, सारंग कोयाडवार, दिलीप चौधरी , अनिल चाफले, मनोज जुमड़े, निखिल पाढ़रे, संजय सयाम, संजय संजय पिंपळकर, विक्रम देवगिरकर, अविनाश नावरखेले, मिलीद मांगरूलकार, मामा माशारखेत्री, जया रोहानकर, शुभम भांडे, योगेश कामड़ी, पंकज गंथडे, सुधाताई शिंदे, करूना वाटकर, माधुरी खडसे, तसेच अनेक शिव सैनिक उपस्तीत होते.