अंबरनाथ हादरलं……….
अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष यांच्यावर भ्याड हल्ला.
मुंबई अंबरनाथ दि. 29/2020. (हिरामण गोरेगांवकर )
अंबरनाथ मधील चित्त थरारक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष व शिवमंदिर पुजारी राकेश पाटील यांच्यावर धारधार शास्त्राने हल्ला करण्यात आला. राकेश पाटील यांच अंबरनाथ शहरात मनसे पक्षाचं काम अगदी जोमाने चालू होत अनेक विषय त्यांनी योग्य पद्धतीने मार्गी लावले मग ते अनधिकृत बांधकाम असो किंवा अन्य कोणतेही त्या मुळे की काय असा अंदाज सर्वत्र बांधला जात आहे. पण या हल्ल्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.