काटोल: रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया तर्फे संविधान दिवस साजरा.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442📲
काटोल:- येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय संविधान दिनाच्या पावंन दिवसा वर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करून सर्वांनी. प्रतिज्ञा घेण्यात आली. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडियाचे पदाधिकारी व पाहूण्यानी संविधानावर व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर अनमोल मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी भिमरावजी बन्सोड रि पा ई महाराष्ट्र संघटक, प्रकाश देशभ्रतार रि पा ई उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, बाबाराव तागडे रि पा ई काटोल अध्यक्ष, धम्मपाल पाटील कोढांळी, मोतीलाल निकोसे येनवा सर्कल उपाध्यक्ष, अनिल मेश्राम रि पा ई अध्यक्ष नरखेडे, देविदासजी कठाने न.पा . शिक्षण सभापती, नरेंद्र डोंगरे कवाडे गट, मारोतराव मनोहर कौरती आदीवासी नेते, रि पा ई चे धनराजी वंदेकर, मारोतराव सयाम, गुलाबराव शेंडे, बंळवंत नारनवरे, सिध्दार्थ कुकडे, पुरुषोत्तम पाटील, चरणजी गजभिये, भिमराव खोब्रागडे, संभाजी सोनोले, भानुजी पाटील, -तुकाराम देशभ्रतार, गिरीधर यु्वनाते, श्रीकृष्णा ढोके, मेश्राम सर, विजय वरघट व इतर मान्यवर उपस्थित होते.