अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं मो 9096817953

उमरेड- अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतीचे भरपूर मोठे नुकसान झालेले आहे.
1)शेतकऱ्यांना शासनातर्फे 50 हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी
2)शेतकऱ्यांचे कृषि पंपाचे विधुत बिल माफ करण्यात यावे
3)पीक विम्याचे रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी.
*या करिता आज दिनांक 29 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 3 वाजता उपविभागीय दंडाधिकारी उमरेड यांना संदीप निंबार्ते (शिवसेना उपजिल्हाप्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला निवेदन देण्यात आले.*
उपस्थित संदीप निंबार्ते (शिवसेना उपजिल्हाप्रमुख नागपूर ग्रा),श्रेयस जयस्वाल (शिवसेना तालुका प्रमुख भिवापूर), चंद्रशेखर बावनकुळे ( तालुका प्रमुख उमरेड), विजेंद्र हेडाऊ (शहर प्रमुख भिवापूर), संदीप गुंपलवार ( शहर प्रमुख उमरेड), प्रमोद लांजेवार ( युवासेना तालुका प्रमुख भिवापूर), सतीश वराडे ( युवासेना शहर प्रमुख भिवापूर), अमित कापसे (सोशल मीडिया तालुका प्रमुख भिवापूर), पुरुषोत्तम बारापात्रे (वाहतूक सेना तालुका प्रमुख भिवापूर), धनराज नागपूरे (विभाग प्रमुख भिवापूर), राजुभाऊ उरकुडे ( विभाग प्रमुख भिवापूर), रमेश महातळे, संतोष घरत, कवळु उरकुडे, प्रशांत कावळे, गोपाल पाल, राजेश देशपांडे, सचिन धानोरकर, अमर गावके, आशीष शिवरकर, आशीष चौधरी, आयुष भसारकर, बालु वैद्य, धीरज डावे,रामा लाहाने, सौरभ चाचेरकर, समीर खवसे, मोहीत चिकनकर, व सर्व शेतकरी बांधव व शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here