महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक कवी गणेश रामदास निकम सर ग्रेस अकॅडमी इंग्लिश मेडिअम स्कूल पाटखडकी गणेशपूर तालुका चाळीसगाव

54

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक
कवी गणेश रामदास निकम सर
ग्रेस अकॅडमी इंग्लिश मेडिअम स्कूल पाटखडकी
गणेशपूर तालुका चाळीसगाव

आज दिनांक २५/१२/२०२१
रोजी महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले सदर पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक अकादमी अध्यक्ष भास्कर अमृतसागर *मा.श्याम तागडे I A S प्रधान सचिव सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र राज्य मा. प्रा. डॉ मिलिंद बागुल, मा. जेष्ठ साहित्यिक मिलिंद कांबळे
आदि मान्यवरांच्या हस्ते
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आतापर्यंत ६६पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यामध्ये जीवन गौरव साहित्य रत्न समाजभूषण
समाजरत्न शिवसन्मान अहिल्याबाई होळकर मानवसेवा
इ पुरस्कारांचा समावेश आहे
निकम सरांना सर्व पंचक्रोशीत
भरभरून शुभेच्छा प्राप्त होत आहेत