आमदार साहेब ! घुग्घूस वेकोली कॉलोनीच्या समस्या संदर्भात अधिकाऱ्यांची कान उघाडणी करा : अनुप भंडारी व इमरान खान

319

.. 🖋️साहिल सैय्यद
📲 9307948197
घुग्घूस : शहरातील वेकोली ( WCL ) येथील सुभाष नगर, गांधी नगर, इंदिरा नगर, शास्त्री नगर, रामनगर व अन्य कॉलोनीया या समस्याचे माहेरघर झालेले आहेत.
याकॉलोनीत नाल्यांची प्रचंड समस्या असून घाणेरडा सांड पाणी नागरिकांच्या घरात शिरतो परिसरात सर्वत्र घाण पसरली आहेत
याठिकाणी नवीन नाल्यांची निर्मिती व जुन्या नाल्यांची दुरुस्ती आवश्यक आहेत
कॉलोनीतील कवार्टरवर जागोजागी पिंपळाचे व अन्य झूडपी झाडं उगवली असून यामुळे इमारतीना तडे जाऊन इमारत पडण्याचा धोका निर्माण झाला आहेत सोबतच परिसरात ही झाडझूडपे वाढल्याने यांची स्वच्छता आवश्यक आहेत
कचराकुंडीची नियमित स्वच्छता होत नसल्याने कचराकुंडी परिसरात सर्वत्र घाण पसरली आहेत
यामुळे नागरिकांना जीवघेण्या आजरांना बळी पडावे लागत आहे
अनेक वेकोलीकर्मी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या इमारती बेवारस पडल्याने त्या हळू हळू कोसळत असून त्यांचा मलबा नालीत पडून अनेक नाल्या मधील पाईपलाईन मोडल्या आहेत
यामुळे नाल्यातील घाणेरडा पाणी पिण्याच्या पाईप लाईन मध्ये जात असल्यामुळे नागरिकांना घाणेरड्या पाण्याचा सेवन करावे लागतं आहे
या कॉलनीतील भीषण समस्याकडे वेकोली अधिकारी लक्ष देत नसल्याने यागंभीर समस्याकडे वेकोली अधिकाऱ्यांचा लक्ष जाण्यासाठी व वेकोलीतील समस्या सोडविण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी, व इमरान खान यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन देऊन अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी अशी मागणी केली आहे