शिवसेना तालुका प्रमुख यांच्या उपस्थितित डोंगरगांव येथील कार्यकर्ताचा प्रवेश

50

शिवसेना तालुका प्रमुख यांच्या उपस्थितित डोंगरगांव येथील कार्यकर्ताचा प्रवेश

शिवसेना तालुका प्रमुख यांच्या उपस्थितित डोंगरगांव येथील कार्यकर्ताचा प्रवेश

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-नगरपरिषद श्रेञामधील प्रभात कंमाक 1 डोंगरगांव येथील गावकऱ्यांच्या शिवसेना तालुका प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीतआज दिनांक 28/01/2022 ला पक्ष प्रवेश घेतला,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने व मान.पक्ष प्रमुख व लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जीव तोडे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ज्ञानबोनवार व शहर प्रमुख श्रीकांत भाऊ पिसे उप तालुका प्रमुख मनोज भाऊ लडके यांच्या नेतृत्वात डोंगरगाव – नागभिड नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 येथे शाखेचे उ्घाटन करण्यात आले . यावळी पक्ष प्रवेश मुळे बाकी राजकीय पक्षामधे खिंडार पडले असुन पक्ष कार्यकर्ता चा यावेळी शिवसेना परिवारात स्वागत केले.यावेळी उप शहर प्रमुख राजेश तेजेकर आणि संभाव्य उमेदवार सुनील पाथोडे उपस्थित होते .