नागभिड ते कान्पा महामार्गावर
जिव –घेणे खड्डेच खड्डे
नागभिड शहरातील सिंमेट रोड झाला उध्वस्त
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड- नाग भिड़ ते कान्पा महामार्गावर डांबरीकरण यावर अनेक ठिकांनी खड्डेच खड्डे पडल्याने ये-जा करताना प्रवाशांना मुठित जिव घेवून प्रवास करावा लागत असल्याने या मार्गावर त्वरीत डांबरीकरण करुण खड्डे भुजविण्यात यावे ,पाउसामुळे अनेक ठिकांनी रस्ते ऊखरले असल्यामुळे वर्षापासुन रत्यावरील डांगडूगी झाली,नसल्याचे चित्र दिसुन येत, असल्यामुळे या मेन रोडवर अनेक ठिकानी खड्डे पडले असुन ते खड्डे अधाॅ ते एक फुट खोल हा मार्ग सावॅजनिक बांधकाम विभाग कड़े आहेत काय ॽ याकडे लक्ष देणारे अधिकारी वर्ग कोणते आहेत, तसेच नागभिड-ब्रम्हपुरी महामार्गावर अनेक ठिकानी सिमेंट काॅक्रेट रोडवर भेगा पडले असुन रोड खाल-खोल काही ठिकानी सिंमेट रोड ऊखरले आहे,
तसेच नागभिड शहरातील यांच विभागाने सिंमेट रोडचे कामे केले आहेत ते काही कामे गिट्टी ऊखरली आहे,रोड बनवित असतांनी विभागाचे संमधीत अधिकारी-जे,ई उपस्थित नव्हते रोडचे काम राञो 11=00वाजेपंर्यत चालायचे नागभिड शहरातील सिंमेट रोड अवध्या दोन महिन्यात ऊखरले आहे, याकडे कोणतेच अधिकारी वर्गानी लक्ष दिलेले नाही, शासनाचे करोड़ो रूपये नां चुना लागत आहे, वरिष्ठ पातळीवरुण याकडे लक्ष देण्याची गरज आहे,ॽ