नागभिड नगरपरिषेद च्या आवारात चिकन चे दुकान शुभांरभ —— दुकान हटविण्याबाबत जनतेची मागणी। अन्यथा आंदोलन?

52

नागभिड नगरपरिषेद च्या आवारात चिकन चे दुकान शुभांरभ ——

दुकान हटविण्याबाबत जनतेची मागणी। अन्यथा आंदोलन?

नागभिड नगरपरिषेद च्या आवारात चिकन चे दुकान शुभांरभ ------ दुकान हटविण्याबाबत जनतेची मागणी। अन्यथा आंदोलन?

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-नगरपरिषद ने हटविले ले मटन,चिकन,मच्छी मार्केट से दुकाने अनेक वर्ष पासुन कृषी उत्पन्न बाजार समीती च्या आवारात चालू असतांनी अचानक 26जानेवारी2022च्या मूहूर्ता नंतर नव्याने नगरपरिषद नागभिड च्या आवारात चिकन चे दुकान जोरात थाटले असुन शुभांरभ झाले आहे, नगरपरिषद ने जनतेचे आरोग्य व स्वच्छतेचा भान ठेवून चिकन, मटन ,मच्छी मार्केट गांवाच्या बाहेर हटविण्यात आले होते, नगरपरिषद ला वरिल दुकाने ज्या ठिकांनी होते त्यांच ठिकांनी ठेवण्याबाबत जनतेनी विंनती केली,पण सदर दुकाने न हटविल्यामुळे नगरपरिषद चा निषेध करण्याकरिता नगरपरिषद कार्यालय समोर चिकन,मटन, मच्छी मार्केट ची दुकाने मांडावे,तेव्हा त्यांना काय वाटेल ते जनतेसमोर सांगावे,ॽ