अंगनवाडी मध्ये पोशन आहार सप्ताह कार्यक्रम व बेबी कीट वाटप.
अंगनवाडी मध्ये पोशन आहार सप्ताह कार्यक्रम व बेबी कीट वाटप.

अंगनवाडी मध्ये पोशन आहार सप्ताह कार्यक्रम व बेबी कीट वाटप.

अंगनवाडी मध्ये पोशन आहार सप्ताह कार्यक्रम व बेबी कीट वाटप.

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
अल्लीपुर:- वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथील अंगनवाडी क्र . 5 मध्ये पोशन आहार सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमूख उपस्थीती ग्राम पंचायत सदस्य सतोश काळे, ग्राम पंचायत सदस्या सवीता साखरकर, ग्रामपंचायत सदस्या टेकाम यांच्या प्रमूख उपस्थित पोशन आहार सप्ताह साजरा करण्यात आला. अंगवाडी सेवीका मनीशा सुरकार यांनी कार्यक्रमाचे प्रात्सावीक केले. व उपस्थीत लोकांना पोशन आहाराचे महत्व आणि फायदे समजाऊन सांगीतले. पोशन आहारात हिरव्या पालेभाज्या व कडधान्य नेहमी जेवना मध्ये सेवन केले तर लहान मूलांची व मोठ्या मानसांचीही प्रकृती छान राहते असे प्रात्सावीक भाषनातून मनीशा सूरकार यांनी सांगीतले. त्यानंतर बेबी कीट वाटप ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, सवीता साखरकर, टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस परीसरातील महीला व अंगनवाडी सेवीका मदतीसनी उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here