कवडघाट येथे समता सैनिक दल शाखा फलकाचे अनावरण.
कवडघाट येथे समता सैनिक दल शाखा फलकाचे अनावरण.

कवडघाट येथे समता सैनिक दल शाखा फलकाचे अनावरण.

कवडघाट येथे समता सैनिक दल शाखा फलकाचे अनावरण.

प्रशांत जगताप✒
हिंगणघाट:- तालुक्यातील कवडघाट येथे समता सैनिक दल शाखा फलकाचे अनावरण वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. या फलक अनावरण कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा संघटक अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून विशेष राज्य प्रचारक मार्शल चंद्रशेखर वासेकर,जिल्हा बौद्धिक प्रमुख प्रा.नारायण मून,जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार,वर्धा जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, वर्धा तालुका संघटक मनोज थुल,तालुका संघटक सुजाता वाघमारे महिला विभाग, शहर संघटक ऊषा मात्रे महिला विभाग,मार्शल चंदु भगत, मार्शल अमोल ताकसांडे, माजी हिंगणघाट तालुका प्रचारक मार्शल अमोल शेलवटकर,कवी भिमराव वाघमारे,कवडघाट बुद्ध विहार समिती अध्यक्षा ममता पाटील, मार्शल रोशन कांबळे ,मार्शल दिपक हुके आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना समता सैनिक दल आज काळची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मार्शल मनोज थुल यांनी तर उपस्थितांचे आभार सुजाता नगराळे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी कवडघाट शाखा संघटक अंकेश भोंगाडे, सहसंघटक रणवीर वरके, बौद्धिक प्रमुख राहुल पाटील, शाखा निमंत्रक नितेश शंभरकर, शाखा प्रचारक योगेश रामटेके, प्रसद्धी प्रमुख पलाश खोब्रागडे सुरक्षा प्रमुख संकेत डोंगरे, सिद्धार्थ गायकवाड, सहसुरक्षाप्रमुख रोहण मेश्राम, अमोल रामटेके, आकाश रामटेके, कुणाल शंभरकर, अश्वघोष गायकवाड, अभि गोडघाटे, रोहण मेश्राम, प्रतिक मेश्राम, रवी कळसकर, नयन वरके, पियुष खोब्रागडे, आयुष खोब्रागडे, राहुल पाटील, संकेत डोंगरे, लोकेश वावरे, नितेश शंभरकर, प्रकाश नंदागवळी, अविनाश भोंगाडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक बहसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट समापन गाथेने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here