नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताह २०२२ कार्यक्रमानिमित्त मा.संतोष रडके यांची उपस्थिती.
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-आज दि. 29 मार्च ला नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी येथील हनुमान मंदीरात समस्थ ग्रामवसियांच्या सहकार्याने श्रीमद् भागवत सप्ताहचे मागील 22 तारखेपासून आयोजन केले होते. व आज दहीकाला भागवत समाप्तीच्या कार्यक्रमानिमित्त मा. संतोष रडके, तालुका अध्यक्ष, नागभीड यांनी ग्रामस्थांची व कार्यकर्त्यांची भेट घेतली.
याप्रसंगी धनराज बावनकर बुथ प्रमुख जि. प. ,अरविंद भुते बुथ प्रमुख,जि. प. प्रमुख,दिलीप गायकवाड सरपंच,कैलाशजी अमृतकर युवा नेते,सुनील मस्के,अशोक बोरकर,दिकेश्वर मस्के,गंगाधर डोंगरवार,साईनाथ डोंगरवार,प्रवीण कामडी व अन्य ग्रामस्थ तथा कार्यकर्ते उपस्थित होते.