कारमेल हायस्कूलच्या प्राचार्याची बदली थांबवण्याकरिता आंदोलन सुरु

कारमेल हायस्कूलच्या प्राचार्याची बदली थांबवण्याकरिता आंदोलन सुरु

✍️मीडियावार्ता वृत्तसेवा✍️
मो 8999904994

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

गडचिरोली : धानोरा मार्गावरील कारमेल हायस्कूल तथा महाविद्यालयातील प्राचार्य सिनोज सेब्रेस्टियन यांची बदली कालावधी संपण्यापूर्वीच झाल्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळे समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
कुठलीही तक्रार नसताना संस्थेकडून अकाली बदली केल्यामुळे पालक व शिक्षकांन मध्ये नाराजी आहे. प्राचार्य यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा शाळे मध्ये बोलावावे या मागणी करिता 3 दिवसा पासून शाळे समोर धरणे आंदोलन सुरु आहे.