कुही शहरात वार्ड क्र.13 मध्ये शार्ट सर्किटने लागली आग; तिन झोपळ्या जळून खाक, अनेकांनी दिला मदतीचा हात.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतीनिधी✒   
कुही:- शहरात काल बुधवारी दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान सर्वीस वायरच्या शार्ट सरकीट मुळे ठीनगी नीघाली आणि गवताच्या झोपडीला आग लागली पाहाता पाहाता पुर्ण परीसर आग मय झाला. या आगीमुळे तिन गरीब परीवाराच एका क्षणात होते ते नव्हत झाल. तिनं गरीब परीवार माती काम करणा-या मजूराच्या झोपडीतील गहू, तांदूळ, तेल, मीठ, संसाराला लागणा-या वस्तु लहान मुलांचे कपडे, मोठ्याचे कपडे सर्व काही जळून खाक अशावडी वार्डातिल शेजारच्या लोकांनी आग विझवायला मदत केली.

कुही शहरात वार्ड क्र.13 मध्ये शार्ट सर्किटने लागली आग; तिन झोपळ्या जळून खाक, अनेकांनी दिला मदतीचा हात.
कुही शहरात वार्ड क्र.13 मध्ये शार्ट सर्किटने लागली आग

कुही नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी उमरेड वरून अग्नी शामक बोलावून आग आटोक्यात आणली त्या मजूरांच्या झोपड्या वरील सर्व गवत आणि कवैलू जळल्यामुळे त्यांना कुहीचे नायब तहसीलदार श्री. रमेश पागोटे यांनी ताळपत्री आणि दहा कीलो गहू दहा कीलो तांदूळ तर सामाजिक कार्यकर्ता सौ.कविताताई राजु गजभिये 1000 रूपयांची मदत केली. तर आमदार राजू भाऊ पारवे यांनी सहा हजार रूपयांची मदत केली. गोपाल हटवार यांनी 50 कीलो गहू तर 50 कीलो तांदळाची मदत केली. आणि आज गुरूवारी मातोश्री प्रभादेवी सेवा संस्था साळवाचे संचालक श्री प्रमोद भाऊ घरडे यांनी कपडे झोपायला चटया, उशा, गादी आणि लहान मुलाचे  मुलांचे कपडे सर्व साहित्य आणुन दीले. जनु हे सर्व ग्रामस्थ या गरीब परीवारासाठी देवदुत बनून आले. असे उदगार घर राख झालेल्या परीवाराने काढले.

नूसकानग्रस्त महीलानी प्रमोदभाऊ घरडे यांचे आभार मानले. आमदार राजू पारवे आले भेट दिली आणि 6000 रुपयांची मदत केली सांगितले. आता शासनाने आम्हला घरकुलची मदत करावी व राशन कार्ड तयार करून 2-3 कीलो गहु तांदूळ यांची मदत करावी असे सांगितले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता कविताताई राजेश गजभिये, प्रमोदभाऊ घरडे, पत्रकार तथा कुही तालुका नागरीक मंच अध्यक्ष रमेशभाऊ लांजेवार सुनील हरडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here