सातगाव डोंगरी कोरोनाने घेतला दोन तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू.

48

सातगाव डोंगरी कोरोनाने घेतला दोन तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू.

सातगाव डोंगरी कोरोनाने घेतला दोन तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू.
सातगाव डोंगरी कोरोनाने घेतला दोन तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू.

ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी

पाचोरा:- तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील गावात कोरोनाने दोन तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू झाल्याने गावातील भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच तसेच गावातील सदस्य जिवाची पर्वा न करता गावांसाठी प्रत्येक वार्डातील गली मध्ये सॅनिटायझर व निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली. गावांमध्ये कोरोनाचा शीरकाव होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपणं आपल्या कुटुंबांची काळजी घेतली पाहिजे, वेळोवेळी नियमांचे पालन करावेच, कोणीही विनाकारण बाहेर फिरु नका, स्वतःला जपा, स्वतःसाठी थोडातरी विचार करून सामाजिक शिस्तीचा विचार करावा. नेहमी हात स्वच्छ धुवावेत, तोंडाला मास लावावे अशी सूचना पण देण्यात आली ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच तसेच सदस्य जिवाची बाजी लावून लढत आहेत.