रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमध्ये फॅन्सनी उभारले 60 फुटांचे कटआऊट…

82

Happy Birthday Rohit Sharma: रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमध्ये फॅन्सनी उभारले 60 फुटांचे कटआऊट…

 

मीडियावार्ता, ३० एप्रिल: भारताचा महान सलामीचा फलंदाज आणि मुंबई इंडियन आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस क्रिकेट जगतात धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. मुंबई इंडियन संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला यावर्षी दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिम्मित चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पण हैदराबाद येथील रोहित शर्माच्या फॅन्सनी मात्र कहरच केला आहे. रोहित शर्माचे आठ फुटांचे कट आऊट उभारून त्यांनी रोहित शर्माचा वाढदिवस साजरा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MediaVarta (@mediavartanews)

यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा:

https://youtube.com/shorts/CTOKotp-Xwc?feature=share