विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पिंपळगाव भोसले या गावातील शेकऱ्यांना स्वखर्चातून केली 1 लाखाची मदत.

47

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथे मागील वर्षी महापुरात स्थानिक शेतकऱ्यांचे 3 डोंगे वाहून गेले. गावातील शेतकऱ्यांची शेती नदीच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे शेतकऱ्यांना असुविधेसह मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते .

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची पूर्तता म्हणून आज ब्रम्हपुरी येथे त्यांना स्वखर्चातून 1 लाख रुपये मदत देण्याचे ठरवून 50,000 हजार रुपये नगद दिले. यावेळी जि.प सदस्य सौ स्मिता ताई पारधी व गावातील लालाजी डोनारकर, नकटुजी मैद, अनिलभाऊ शेबे, दादाजी मिसार, मनोहर ठाकरे व इतर शेतकरी व सहकारी उपस्थित होते.