कृषी केंद्राकडून बळीराजा ची होणारी लयलूट थांबवा ….. अन्यथा जन आंदोलन उभारू महावीकास आघाडीचे पदाधिकारी यांचे कृषी विभागाला नीवेदन

57

कृषी केंद्राकडून बळीराजा ची होणारी लयलूट थांबवा ….. अन्यथा जन आंदोलन उभारू

महावीकास आघाडीचे पदाधिकारी यांचे कृषी विभागाला नीवेदन

कृषी केंद्राकडून बळीराजा ची होणारी लयलूट थांबवा ..... अन्यथा जन आंदोलन उभारू महावीकास आघाडीचे पदाधिकारी यांचे कृषी विभागाला नीवेदन
कृषी केंद्राकडून बळीराजा ची होणारी लयलूट थांबवा ….. अन्यथा जन आंदोलन उभारू
महावीकास आघाडीचे पदाधिकारी यांचे कृषी विभागाला नीवेदन

✒ राजू झाडे✒
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:-शेतीच्या हंगामाने कृषी केंद्राला सूगीचे दिवस आले आहे गोंडपीपरी शहरासह खेडोपाडी या केंद्र चालकांनी आपली दुकानं थाटली आहेत विस्ताराने मोठी असलेल्या गोंडपीपरी तालूक्यासाठी ही बाब आशादायी आहे मात्र कृषी केद्र चालकांकडून ग्रामीण च्या अज्ञानाचा फायदा घेत लूटीचा गोरखधंदा चालवील्याचे चित्र आहे परीनामी सततच्या लाॅकडाउन मूळे रोजगार अभावी वैतागलेल्या शेतकऱ्यांची आता फसगत थांबवावे अशी मागणी महा विकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी केली आहे त्यांनी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसींग डांगी यांच्या नेतृत्वात गोंडपीपरीचे तालूका क्रुषी अधीकारी मंगेश पवार यांना नूकतेच निवेदन दिले आहे

उद्योगवीरहीत गोंडपीपरी तालूक्यात रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत येथील नागरीक शेती व शेतमजूरी वर विसंबुन आहेत शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील बहुतांश नागरिक जवळच्या तेलंगणा सह रोजगारासाठी इतरत्र भटकताना दिसतात मात्र लाॅकडाऊनच्या पहील्याच वर्षी परराज्यातून परतीचा प्रवासात झालेल्या यातनामूळे प्रवासाची पंचायत होऊ नये म्हणून शासनाच्या सूचणेमूळे आरोग्याची काळजी घेत घरच्या घरीच पडुन राहिले त्यामुळे त्यांच्या हातचा रोजगारही बुडाला आहे ..रोजगारामूळे घरची आवक थांबली यातच बळीराज्यानी गत वर्षी चे उत्पन्न शासकीय धान्य खरेदी ला विकले मात्र बोनसच्या कवडीमोल ही शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाली नाही असे असताना संसाराच्या गाडा हाकताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आणि नव्या हंगामाची सुरुवात जोमात आहे यात गोंडपीपरी शहरासह तालुक्यातील कृषी केद्र चालकांनी बळीराजा ची होणारी लूट आता चर्चेचा विषय ठरला आहे बहुतांश शेतकरी कृषी विभागाच्या सूचणेला फाटा देत राज्यात बंदी असलेल्या चोरबीटीची लागवड केली आहे तालूक्यात चोरबिटीचे मोठे आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे ..या सर्व बाबींची सखोल चौकशी करून तालुक्यातील भिस्त असलेल्या नागरीकांची लूट थांबण्याची मागणी महा विकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी केली आहे अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला …. यावेळी शिवसेना तालुका उपाध्यक्ष हरमेलसींग डांगी . कांग्रेस चे तालुका उपाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर .. राष्ट्रवादी चे नेते अरुण वासलवार… शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शैलेशसीह बैस.. आनंदराव गोहणे ..अशफाक कुरेशी … विवेक राणा.. आदींची उपस्थिती होती ….

मणमानी करणाऱ्या कृषी केद्र चालकावर नक्कीच कार्यवाही केली जाईल ..असे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी सांगितले