ब्रेकिंग ..राजुरा तालुक्यातील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

53

ब्रेकिंग ..राजुरा तालुक्यातील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

ब्रेकिंग ..राजुरा तालुक्यातील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
ब्रेकिंग ..राजुरा तालुक्यातील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800

राजूरा तालुक्यातील टेंबुरवाही येथे आज दूपारी १:३० वाजता एका १६ वर्षीय तरूनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना घडली म्रूतक तरुणीचे नाव दिपाली बापुजी मरापे वय १६ वर्ष रा टेंबूरवाही असे आहे ..दिपालीने उध्दव कुलसंगे ( आजोबा) यांचे घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मृतक मुलीचे सर्व नातेवाईक कामाला शेतात गेले होते गावकऱ्यांनी प्रेत पहाताच तिच्या घरच्यांना सांगीतले असता परीवार घरी पोहचले तेव्हा त्यांना धक्काच बसला ..हि माहिती पोलीस पाटलांना देण्यात आली आणी पो पा यांनी विरुर येथील ठाणेदार साहेबांचा कानावर घातली ,…..मृतुचे कारणं गुलदस्त्यात आहे अधीक तपास विरूर येथील ठाणेदार करीत आहेत