उमरेड WCL मधले कोळश्याचे ट्रकं अक्षरशः महामार्गाच्या दोन्ही बाजूने उभे
संपूर्ण महामार्गावरील ट्राफीक कोडंबलेली
✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱
काल दि.२८ नागपूर वरून आपले दैनंदीन कामकाज आटपून उमरेड ला परत येत असतांना उमरेड लगतच्या डबल्यू॰सी॰एल॰ जवळ आताच नविन निर्माण झालेल्या ४ पदरी राष्ट्रीय महामार्गावर डबल्यू॰सी॰एल॰ मधले कोळश्याचे ट्रकं अक्षरशः महामार्गाच्या दोन्ही बाजूने उभे केलेले आणि संपूर्ण महामार्गावरील ट्राफीक कोडंबलेली होती आणि मरणाला आमंत्रण देणारी स्तीथी मला दिसून आली.
मला स्वतः रसत्यावर उतरुन कोळंबलेली ट्राफीक सुरळीत करावी लागली.
हे खरं तर दुर्भाग्य आहे उमरेड च्या प्रशासनाचं, अधिकार्यांचं, ट्राफीक यंत्रणेचं…मला तर प्रश्न पडतो आहे उमरेडची पोलीस व ट्राफीक यंत्रणा पून्हा काय ऐखाद्याचा बडी जाण्याची वाट पाहाते आहे काय ?
वारंवार सांगून जर प्रशासन लक्ष देत नसेल आणि या महामार्गावर जर कुठला या डबल्यू॰सी॰एल॰ च्या वाहतुकीमुळे अनऊचीत प्रकार घडला तर प्रशासन करत्यांनी याद राखावं त्यांना अजिबात सोडणार नाही !