राजुभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठान व युवक काँग्रेस भिवापूर तालुका यांचा उपक्रम भव्य शिबिराचे बेसूर येथे आयोजन

राजुभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठान व युवक काँग्रेस भिवापूर तालुका यांचा उपक्रम

भव्य शिबिराचे बेसूर येथे आयोजन

राजुभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठान व युवक काँग्रेस भिवापूर तालुका यांचा उपक्रम भव्य शिबिराचे बेसूर येथे आयोजन

✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱

भिवापूर : – बेसूर-नांद राजुभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठान व युवक काँग्रेस भिवापूर तालुका तर्फे बेसूर येथे शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये उत्पन्न दाखला, डोमेसीयल , कास्ट सर्टिफिकेट, नान क्रिमिलेयर, राशन कार्ड नवीन बनविणे नाव कमि करने, आधारकार्ड नवीन बनविणे व दुरुस्ती करणे तसेच संजय गांधी व श्रावणबाळ खाते क्रमांक दुरुस्ती करणे शिबिराचे आयोजन करण्यात आले

शिबिराच्या यशस्वीते साठी अध्यक्ष युवक काँग्रेस भिवापूर चेतन पडोळे , शुभम वारजूरकर, शुभास साखरकर
आशीष पवार सतीश राठोड

यांनी परिश्रम घेतले