मनपा गदारोळ प्रकरणी विभागीय आयुक्त यांचा कड़े आम आदमी पक्षाची तक्रार प्रति मा. विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर

मनपा गदारोळ प्रकरणी विभागीय आयुक्त यांचा कड़े आम आदमी पक्षाची तक्रार
प्रति
मा.
विभागीय आयुक्त
नागपूर विभाग नागपूर
मार्फत
जिल्हाधिकारी चंद्रपूर

मनपा गदारोळ प्रकरणी विभागीय आयुक्त यांचा कड़े आम आदमी पक्षाची तक्रार प्रति मा. विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर
मनपा गदारोळ प्रकरणी विभागीय आयुक्त यांचा कड़े आम आदमी पक्षाची तक्रार
प्रति
मा.
विभागीय आयुक्त
नागपूर विभाग नागपूर
मार्फत
जिल्हाधिकारी चंद्रपूर

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

चंद्रपूर शहर मनपा चंद्रपूर दिनांक 29 /7/ 21 रोजी संविधानिक आम सभेमध्ये मा. आयुक्त राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आम सभेमध्ये पक्ष व विरोधी पक्षात हाणामारी झाल्यामुळे आयुक्त सह दोषी नगरसेवक व महापौर वरती कार्यवाही करून तसेच मा.मनपा ऊपायुक्त विशाल वाघ यांना धमकावणाऱ्या बीजेपी नगरसेवक यांना तात्काळ अटक करण्याबाबत .

चंद्रपूर शहर मनपा चंद्रपूर दिनांक 29/ 7/ 21 रोजी संविधानिक आम सभेमध्ये माननीय आयुक्त राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील सुरू असलेल्या आम सभेमध्ये महापौर राखी कंचर्लावार यानी आपल्या पदाचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष नगर सेवकावरती स्वतःच्या नावाची तसेच आयुक्तांच्या नावाची नेम प्लेट फेकून मारली. अशा असंवैधानिक वर्तणूक करणाऱ्या महापौर याना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
चंद्रपूर शहर मनपा ऊपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षाचे नगरसेवक यांनी आपसा मध्ये भांडण करून आपल्या पदाची गरिमा न राखता संपूर्ण शहरवासीयांची व जनतेचा विश्वासघात करणारे भाजपा काँग्रेस च्या नगर सेवकावरती व नगरसेवीका वरती निलंबनाची कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मा. ऊपायुक्त श्री विशाल वाघ यांना मारहाणीची धमकी देणाऱ्या नगरसेवकास तात्काळ अटक करावी. तसेच यापुढे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी यांनी सभागृहात अत्यंत गलिच्छ वर्तणूक केली ही घटना पुन्हा होऊ नये याकरता यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे करण्यात येत आहे.या वेळेच जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे कोषाध्यक्ष भिवराज सोनी,संस्थापक सदस्य युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार संगठन मंत्री राजेश बेले,विधानसभा अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष हिमायु अली,जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, अमन छिलके,राणी जैन,ऋषभ नवघरे सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते