महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री नानाभाऊ पटोले यांचे नागभीड येथे स्वागत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री नानाभाऊ पटोले यांचे नागभीड येथे स्वागत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री नानाभाऊ पटोले यांचे नागभीड येथे स्वागत.

  प्रदीप म. खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न. 8329084432

कान्पा – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले हे आज दिनांक 29/7/ 2022 ला गडचिरोली दौऱ्यावर जात असताना नागभीड येथे डॉक्टर अविनाश भाऊ वारजूकर, महासचिव प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्रातील तालुक्यात अतिवृष्टी मुळे सोयाबीन कापूस तूर धान इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेऊन शेती साठी खर्च केल्यामुळे दुबार पेरणी शक्य नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखापर्यंत सरसकट मदत करण्यात यावी. व चिमूर विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करण्या बाबत. शासनाकडे मागणी करण्यात यावी अशी विनंती चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश भाऊ वाजूकर यांचे नेतृत्वात नागभीड व चिमूर तालुका काँग्रेस कमेंटी तर्फे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रमोद चौधरी, श्री पंजाबराव गावंडे, श्री विजय जी गावडे, डॉक्टर रविंद्र कावळे, प्रा. मोहनजी जगनाडे, सौ सविता ताई चौधरी, सौ प्रणयात ताई गड्डमवार, श्री दिलीप भाऊ मानापुरे, श्री संजय अमृतकर, श्री दिनेश गावंडे श्री यशवंत समर्थ तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.